Wednesday, May 4, 2011

पुढं काय?


’चिन्ह’च्या आगामी अंकाविषयीचं हे प्रसिध्दीपत्रक (१)
 ’चिन्ह’नं मुंबई पुण्याच्या सर्वच वर्तमानपत्रांना पाठवलं. त्या प्रसिध्दीपत्रकावरून दै. सकाळ (मुंबई)नं दि. ६ एप्रिल २०११ च्या अंकात हे 
(१)


ठळक वृत्तं (२) प्रसिध्द केलं. त्यात प्रसिध्द केलेल्या ’चिन्ह’च्या दूरध्वनीमधला एक आकडा चुकीचा होता. त्यामुळे ’चिन्ह’कडे त्यातला एकही फोन आला नाही. पण ज्या व्यक्तीचा तो फोन क्रमांक निघाला त्याला मात्र. अंकाविषयी चौकशी करणारे ६०-७० फोन येऊन गेले. ’सकाळ’मध्ये प्रसिध्द झालेल्या त्या मोबाईलवर फोन केला तेव्हा हे सारं कळलं. 
(२) 
 मग एक पत्र (३)

 हाती आलं. त्या पत्रापाठोपाठ फोन. फोनवर फोन. कटाळून फोन नाही घेतले तर एस एम एसवर एस एम एस, तेही कमी पडलेत म्हणून की काय मेलवर मेल्स आले. मेलबॉक्स अगदी भरून गेला तुडुंब......

No comments:

Post a Comment