पर्व पहिले-
दृश्यकला विशेषांक
२००१ महाराष्ट्राची चित्रकला विशेषांक
२००२ कलाशिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या कलाशिक्षकांची नोंद घेणारा 'सांगोपांग चित्रकला' विशेषांक
२००३ वारली, मधुबनी कला जगासमोर आणणार्या, आपलं सर्व आयुष्य डायरीत नोंदवून ठेवणार्या अवलियाचित्रकाराची कथा 'भास्कर कुलकर्णी' विशेषांक
२००४ कलाक्षेत्रात चित्रकलेसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिमत्वांचा, त्यांच्या कर्तृत्वाची नोंद घेणारा 'आधारवड' विशेषांक