Tuesday, May 17, 2011

आमची ही एक ’विश्रब्ध शारदा’

मेल्स येतच होते.
फोन तर थांबतच नव्हते.
आणि मग पोस्टकार्ड ही येऊ लागली
त्यातलीच ही तीन.
4 comments:

 1. मॅडम, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मोठ्या मोठ्या साम्राज्याला पाडण्यास कारणीभूत ठरतात. चिन्ह ने जो काही मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे आणि कलेच्या विश्वात जे काही साम्राज्य उभे केले आहे ते एका छोट्या गोष्टीमुळे लयास जाऊ नये अशी इच्छा आहे. तुम्ही योग्य तोच निर्णय घेऊन हा अंक छापण्यापूर्वी हुसेनचे लेख काढाल ही अपेक्षा करतो. देव तुम्हाला सद्बुद्धी देवो.

  टीप: ही तरी कमेंट प्रकाशित कराल अशी आशा करतो. कारण ह्या आधीची हुसेन वरची कमेंट तुम्ही प्रकाशितच केली नाही..शेवटी ब्लॉग तुमचा आहे आणि काय प्रकाशित करायचे हे हक्क पण तुमचेच आहेत.

  ReplyDelete
 2. मी कट्टर धर्माभिमानी हिंदू नाही तरीही मला या पत्रांमध्ये काहीही चुकीचं दिसत नाही. हुसेन ची चित्रं काय लायकीची आहेत हे जग जाणतं. नग्नता विशेषांक हुसेनच्या चित्रांखेरीज पुरा होऊ शकत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर एक सामान्य माणूस म्हणून मला तरी ते न पटणारं आहे !!!

  ReplyDelete
 3. माझी प्रतिक्रिया तुम्ही छापाल ही अपेक्षा !!

  ReplyDelete