चिन्ह

संपर्क

chinhamag@gmail.com
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Home
Subscribe to: Posts (Atom)
  • गायतोंडेंच्या शोधात..

खरं सांगा

खर्‍याखुर्‍या इंद्रधनुष्यातले रंग पाहून तुम्ही अद्यापही थरारून जाता?
चांदणभरल्या पौर्णिमेच्या रात्री नि:स्तब्ध,मूक होता?
टीव्हीवर दिसणार्‍या मधुबालाच्या कृष्णधवल प्रतिमा पाहून अवाक होणार्‍यांपैकी तुम्ही एक आहात?
साहिरच्या कवितांमधली वेदना आणि गाण्यांमधला रोमान्स तुम्हाला प्रेमात पाडतो?
सागराची गाज ऐकता ऐकता त्याच्या निळाईत हरपून जाता?
गुरुदत्तचे चित्रपट तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात?
पिकासोच्या गेर्निकेचं कारुण्य आणि व्हिन्सीच्या मोनालिसाचं हास्य तुम्हाला सारखंच मोहवून टाकतं?
व्हॅन गॉगची नक्षत्र उधळणारी निळी रात्र आणि पिवळा रंग उधळणारी सूर्यफुलांची शेतं सारखीच गूढ वाटतात?
अरुण कोलटकरांच्या जेजुरीतली इमेजरी तुम्हाला अस्वस्थ करते?
नव्या घरात एक तरी पेंटिंग लावायचच हा तुमचा ध्यास आहे?
गायतोंडेंच्या चित्रांमधल्या स्वतःला शोधत येणार्‍या हिरव्या रंगामागची प्रेरणा जाणून घ्यायला आवडेल?


यापैकी एकाचं उत्तर जरी हो असेल तर तुम्ही अचूक ठिकाणी आला आहात.

चिन्हचा हा ब्लॉग केवळ तुमच्यासाठी.
येत रहा..

Blog Archive

  • ▼  2017 (3)
    • ▼  November (3)
      • ' गायतोंडे ' ग्रंथ : उत्स्फूर्त प्रतिक्रिया भाग ...
      • भारावून टाकणारा भन्नाट प्रतिसाद … ' गायतोंडे ' ...
      • ' साम मराठी 'वर ' चिन्ह ' आणि ' गायतोंडे '… ...
  • ►  2015 (4)
    • ►  September (1)
    • ►  May (1)
    • ►  February (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (7)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  August (1)
    • ►  February (1)
    • ►  January (3)
  • ►  2013 (4)
    • ►  December (1)
    • ►  October (1)
    • ►  January (2)
  • ►  2012 (8)
    • ►  October (1)
    • ►  August (2)
    • ►  May (1)
    • ►  March (2)
    • ►  January (2)
  • ►  2011 (66)
    • ►  December (1)
    • ►  November (6)
    • ►  October (5)
    • ►  September (3)
    • ►  August (9)
    • ►  July (4)
    • ►  June (5)
    • ►  May (14)
    • ►  April (6)
    • ►  March (3)
    • ►  February (4)
    • ►  January (6)
  • ►  2010 (15)
    • ►  December (5)
    • ►  November (4)
    • ►  October (6)

Followers

Good Art Blogs

  • A Painting a Day
  • Aaron Lifferth's Painting a Day
  • architect painter joshi
  • Art With Liz
  • Blank Canvas
  • Carol Marine's Painting a Day
  • Creativity Journey
  • CultureGrrl
  • Hemant Sonawane
  • Mandar Marathe's Art Blog
  • milind mulick paintings
  • Nitin Dadrawala Paintings
  • Suyash khanolkars paintings
  • Weekend Brushstrokes

चिन्ह मित्र

Posts
Atom
Posts
All Comments
Atom
All Comments
  • ‘चिन्ह’विषयी......
  • साठवण
  • संकेतस्थळ
  • संपर्क
  • मुखपृष्ठ

Total Pageviews

'निवडक चिन्ह' तुम्ही वाचलंय का?

'निवडक चिन्ह' तुम्ही वाचलंय का?
रविवर्मापासून हुसेनपर्यंत आणि व्हॅन गॉगपासून मोनालिसापर्यंत चित्रकलेतील सर्व दिग्गज एकाच ग्रंथात. चिन्हच्या पहिल्या तीन गाजलेल्या अंकांची कलेक्टर्स आवृत्ती. हार्डबाऊंड. पाने सुमारे तीनशे. किंमत रुपये ६००. कुरियरचा खर्च आमचा. एक फोन करा प्रत मागवा. ९०० ४०३ ४९०३

साद-पडसाद

  • 'निवडक चिन्ह'- भन्नाट भावशिल्प (प्रहार)
  • राजा रविवर्मा - एक शोधयात्रा (लोकसत्ता)

'चिन्ह' ब्लॉग टीम

ब्लॉगसंपादन- शर्मिला फडके





टेम्प्लेट डिझाईन- सुनील गरुड







































































Watermark theme. Powered by Blogger.