Wednesday, October 26, 2011


दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा


'चिन्ह'च्या 'नग्नता : चित्रातली आणि मनातली' अंकाची तिसरी आवृत्ती ऐन दिवाळीत प्रसिद्ध झाली आहे. हे सारं चित्रकार, कलारसिक, आणि वाचकांच्या सहकार्यामुळे शक्य झालं. या सर्वांचे 'चिन्ह'कडून  मनापासून आभार आणि दिवाळी तसेच नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.सतीश नाईक
संपादक 'चिन्ह'

2 comments:

  1. आपण हे पाहिले की माहित नाही पण-परंतु

    chinhatheartblog = चिन्ह @ हार्ट blog

    दिवाळीच्या शुभेच्छा!

    ReplyDelete