tag:blogger.com,1999:blog-1663975262098890203.post8510112262475358237..comments2022-11-03T02:26:36.490-07:00Comments on चिन्ह: हिंदू म्हणून घ्यायलाच लाज वाटतेUnknownnoreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-1663975262098890203.post-48497372111968620282011-12-13T02:57:59.580-08:002011-12-13T02:57:59.580-08:00'हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटते'
चुकीचे ...'हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटते'
चुकीचे विधान....
हिंदू ,बौद्ध आणि जैन धर्मामुळे जेवढी कला निर्माण झाली तेवढी जगात कुठेच झाली नसेल. या धर्मांमध्ये असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्यामुळेच कलाकारवर बंधन नव्हते.
मुळात सर्व साधू हे दिगंबर अवस्थेत फिरत होते, आहेत(नाग साधू), बाहुबलीचे शिल्प वस्त्रलांकृत दाखवता आले असते. या धर्माचा अभिमान असला पाहिजे.... (मुठभर लोक विरोध म्हणून असे पत्र पाठवतात..पण म्हणून धर्माबद्दल लाज कशाला वाटायला पाहिजे?)( या लोकांचा राग केवळ हुसेनवर होता कारण तो मुसलमान आहे म्हणून, परंतु मी एक जोगेन चौधरी यांनी काढलेले गणपतीचे चित्र पहिले होते त्यात गणपतीचे लिंग आणि वृषण दाखविले होते... रोज गणपतीची पूजा करणाऱ्याला ते किळसवाण वाटल असतं परंतु त्याच्या विरोधात कोणी ब्र काढणार नाही कारण ते हिंदू आहेत) परंतु हिंदूंनी विरोध केला म्हणून हिंदू असल्याची लाज वाटणे म्हणजे आपल्या धर्मावर श्रद्धा नसणे. अर्थात आपल्या धर्मात तुम्ही धर्म पाळा अथवा नका पाळू याचंही बंधन नाहीये इतर धर्माप्रमाणे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1663975262098890203.post-12560908586744978072011-06-04T02:44:06.087-07:002011-06-04T02:44:06.087-07:00nagnata visheshankavarun evdha gadarol karnyachi k...nagnata visheshankavarun evdha gadarol karnyachi kahich garaj nahi. karan nagnata zakaychi mhatli tar aadhi apli hindu sanskritich zakavi lagel.mukund kulenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1663975262098890203.post-56777985375464169612011-06-03T10:52:01.376-07:002011-06-03T10:52:01.376-07:00sir
tumachy dherya chi mi prashanasa karto
tumhi ...sir
tumachy dherya chi mi prashanasa karto
tumhi je kam karta aha te kharech chan ahe
nehami changalya kamat adthada tar yenarch na
tasech ahe
akhi adani lok astat jyana kaletale kahich kalat nahi. tyam ule jast tras karun ghenyat kahi ras nahi
mal yeadhech mhanve lagteMuktanandhttps://www.blogger.com/profile/15262046121539614699noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1663975262098890203.post-6581319862002912442011-06-03T07:43:49.903-07:002011-06-03T07:43:49.903-07:00"म्हणून घ्यायला लाज वाटते म्हणता ह्यातच तुमचे..."म्हणून घ्यायला लाज वाटते म्हणता ह्यातच तुमचे हिंदुत्व कमी पडते" तुम्ही स्वतःला काय म्हणून घ्यायचे ते अवश्य घ्या...
शुभेच्छा।ई-लाजhttp://gurudrushti.innoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1663975262098890203.post-1848081275608967532011-06-03T05:36:28.591-07:002011-06-03T05:36:28.591-07:00aai bahinee vishayee ase bolane vait jaree asale t...aai bahinee vishayee ase bolane vait jaree asale taree husen yanee ekhadyachya bahineeche nude painting kadhale tar to bhau gapp raheel ? tumhee rahal?
Dhanyavad !pravinnoreply@blogger.com