tag:blogger.com,1999:blog-1663975262098890203.post7479165486640025788..comments2022-11-03T02:26:36.490-07:00Comments on चिन्ह: Unknownnoreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1663975262098890203.post-4450816719686252462010-12-30T09:03:36.929-08:002010-12-30T09:03:36.929-08:00प्रमोद कांबळेंना या देशाचा सामाजिक इतिहास माहित ना...प्रमोद कांबळेंना या देशाचा सामाजिक इतिहास माहित नाही. बहुजनांमधून कोणतीही व्यक्ती पुरोहित वर्गाच्या मदतीशिवाय मोठी झाली की तिच्या आजूबाजूला असॆ नकली, खोटॆ गुरू उभॆ कॆलॆ जातात. महागाई, आतंकवाद, जैतापूर प्रकल्प ही प्रकरणे महत्त्वाची जरूर आहेत पण कोणत्याही २ प्रकरणांची कधीही तुलना करू नये. त्यांचे आपापले विशिष्ट महत्त्व असते. राहिली गोष्ट कोंडदेवच्या पुतळ्याची. पुतळा हलवलाय, तोडला नाही. मग पुतळा हलविण्यास भाग पाडणारे तालिबानी कसे? इतिहासाच्या पुनर्लेखनाला, पुनर्विश्लेषणाला एवढा विरोध का?Sumit Chavannoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1663975262098890203.post-11095087362901582432010-12-30T04:16:42.938-08:002010-12-30T04:16:42.938-08:00खरे आहे एकदम... ह्याची कीव करावी तितकी कमी आहे...
...खरे आहे एकदम... ह्याची कीव करावी तितकी कमी आहे...<br />आजच मी ह्यावर एक पोस्ट लिहिली आहे... <br />सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा... http://itihasachyasakshine.blogspot.com/रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com